MDM backdate Entry शालेय पोषण आहार मागील राहिलेली माहिती भरणे
MDM backdate Entry करण्यासाठी:-
Mdm backdate Entry शालेय पोषण आहार ची २३ ची बाकी राहिलेली माहिती भरणे साठी लॉगिन उपलब्ध करून दिलेले आहे.०४/०१/२४ ते १०/०१/२४
पर्यंत Back date ची माहिती भरता येईल.पोषण आहारची Back date मधील माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे process करा.
या वेबसाईट वर क्लिक करा.https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/
Login पेज वर युजर आयडी तुमचा यु डायस कोड भरा.
Password टाका.
Capcha कोड टाका.
समोर असे पेज दिसेल
चेकबॉक्स ला टच करा आणि सबमिट ला क्लिक करा.
समोर असे पेज दिसेल
तारीख भरल्यानंतर पटसंख्या लिहा आणि कडधान्ये माहिती भरा.खालील स्क्रीनशॉट प्रमाणे update करा.
हा ब्लॉग.माहिती लाईक शेअर कमेंट करा.धन्यवाद