Vidya Samiksha विद्यार्थ्यांची उपस्थिती माहिती ऑनलाइन कशी भरावी.
Vidya samiksha केंद्र,पुणे मार्फत swiftchat या application मधून Attendance bot(चॅट बोट) वर स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील १ली ते १०वी च्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यासाठी प्रक्रिया दि.१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे.
माहिती कशी भरावी:-
माहिती भरण्यासाठी swiftchat app मोबाईल मध्ये download करून घ्या. Swiftchat app ची download link खाली दिली आहे.लिंक वर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=ai.convegenius.app
सदर ॲप ला लॉगिन साठी मोबाईल नंबर टाका आणि continue वर click करा. खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल
Confirm वर click करा.
तुमचे नाव टाका आणि continue ला click करा. नंतर तुमच्या location ची महिती भरा आणि continue ला click करा.
Let's go ला क्लिक करा
Next ला क्लिक करा-3 वेळ.
Got it ला क्लिक करा.
वरील स्क्रीन मध्ये दाखविलेल्या chat ला click करा.
ॲप ची माहिती पूर्ण झाल्यानंतर खाली दिलेल्या link वर click करा.
https://cgweb.page.link/dMXQbwZP8zFnktAy8
समोर अशी स्क्रीन दिसेल.
Right side मधील arrow च्या symbol वर click करा.
Language निवडा.
Next ला click करा.
आपल्या शाळेचा udise code टाका आणि arrow ला click करा.समोर स्क्रीन वर शाळेचा नाव वाचा आणि yes this is my school ला click करा.
समोर तुमचं teacher code विचारला असेल म्हणजे तुमचा शालार्थ आयडी टाका.
तुमचं नाव दिसेल खाली yes ला click करा.
विद्यार्थी हजेरी घ्या असं असेल त्यावर क्लिक करा.आता खालिल प्रमाणे स्क्रीन दिसेल.इयत्ता सिलेक्ट करा आणि खालील स्क्रीन प्रमाणे कृती करा.
सर्व वर्गाची माहिती भरून झाल्यावर वरील प्रमाणे मॅसेज दिसेल.