Saturday, 20 January 2024

22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना

 22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना

             महाराष्ट्र शासन विभागाने दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना जाहीर करून दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना
अधिसूचना


अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२ दिनांक १९ जानेवारी, २०२८

सार्वजनिक सुट्टी, २०२४

क्रमांक:- सार्वसु-११२४/प्र.क्र.०२/जपुक (कार्या-२९) परक्राम्य सल्लेख अधिनियम, १८८१ (१८८१ या २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह

मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- नयूडोरल/तीन, दिनाक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, न्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेल्ला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करीन आहे :-

(अ) सार्वजनिक सुट्ट्या

सुट्टीचा दिवस

श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन

इंग्रजी तारीख

२२ जानेवारी, २०२४ 

भारतीय सौर दिनांक वार २ माघ, शक १९४५

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानं,

(रो.दि.कदम-पाटील) शासनाच्या उप सचिव









शालेय पोषण आहार मधील पुरक आहारा मध्ये बेदाण्याचे समावेश करणेबाबत

 शालेय पोषण आहार मधील पुरक आहारा मध्ये बेदाण्याचे समावेश करणेबाबत           शालेय पोषण आहार योजना आताची पंतप्रधान पोषण शक्ती योजना अंतर्गत त...