या आठवड्याच्या Swadhyay सराव मधे आपण सहभागी झालात का?
हा एक गृहपाठ आधारित सराव आहे. ज्यामध्ये विद्यार्थी संपादणूक, गुण, उत्तरपत्रिका आणि उपचारात्मक व्हिडिओ मिळवू शकतात.
*इयत्ता २ री ते ८ वी साठी.*
*कालावधी - २० जानेवारी ते २६ जानेवारी*
1. स्व-अध्ययन साप्ताहिक सराव सुरू करा आणि प्रात्यक्षिकानुसार पाठवलेले व्हिडिओ अभ्यास साहित्य पहा.
लिंक 👉 https://bit.ly/swadhyayvsk
2. मार्गदर्शन (User Guide) 👉 https://bit.ly/swadhyayguide
22 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना
3. सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी दर आठवड्याला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पाठवावा. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी साप्ताहिक स्वाध्याय सोडवतील याचा आढावा घ्यावा.
----------------------
धन्यवाद
विद्या समीक्षा केंद्र, पुणे.