Thursday, 8 February 2024

sanch manyata updates संचमान्यता 2023-24 अंतिम करणेबाबत

sanch manyata updates 

 संचमान्यता 2023-24 अंतिम करणेबाबत

       sanch manyata 2023-24 अंतिम करणे बाबत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना मिळालेल्या आहेत. संचमान्यता 2023-24 साठी 1 ऑक्टोबर 2023 रोजी शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या गृहीत धरून सदर संचमान्यता पुर्ण करायची आहेत. संचमान्यता कशी पुर्ण करता येईल तर त्या साठी खालील स्टेप प्रमाणे कृती करा.

step 1

         education. maharashtra.gov.in 
सर्च करा समोर पेज मध्ये sanch manyta वर क्लिक करा.

sanch manyata
sanch manyata


Step 2

         Sanch manyata portal चा login page समोर दिसेल user id, password आणि captcha code भरून login करा.
sanch manyata


Step 3 


         Portal मध्ये लॉगिन झाल्यावर समोर खालील screen प्रमाणे पेज दिसेल 
sanch manyata
Working post         
         Working post वर क्लिक करा. Working staff teaching वर क्लिक करा खालील प्रमाणे पेज दिसेल

sanch manyata
Update 

             आपल्या शाळेचं madium निवडा.१ ऑक्टोबर २०२३ ची कार्यरत मुख्याध्यापक संख्या ग्रेड चे मुख्याध्यापक असेल तर भरा नसेल तर शुन्य, उच्च प्राथमिक शिक्षक असेल तर संख्या भरा नसेल तर शून्य टाका.प्राथमिक शिक्षक संख्या १ली ते ५वी संख्या भरा,सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि update करून finalized करा.


Step 4


           पेज मध्ये working post वर क्लिक करा. working staff non teaching वर क्लिक करा नवीन पेज दिसेल Non teaching कर्मचारी शाळेत कार्यरत असतील तर संख्या भरा नसेल तर 0 टाका.सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि update करून finalized करा.

         दोन्ही माहिती भरून झाली की sanch manyata 2023-24 ची माहिती पूर्ण झाली

हा ब्लॉग.

माहिती लाईक शेअर कमेंट करा.धन्यवाद 

शालेय पोषण आहार मधील पुरक आहारा मध्ये बेदाण्याचे समावेश करणेबाबत

 शालेय पोषण आहार मधील पुरक आहारा मध्ये बेदाण्याचे समावेश करणेबाबत           शालेय पोषण आहार योजना आताची पंतप्रधान पोषण शक्ती योजना अंतर्गत त...