पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पद भरती बाबत।Pavitra portal teachers recruitment.
शिक्षण आयुक्तालय , महाराष्ट्र शासन
दि.२८/०१/२०२४ रोजीचे पत्र राज्यातील शिक्षक पदभरती साठी संदर्भाधिन पत्रान्वये शासनाने शासन निर्णय दि. १९ /०६ /२०१३ मधील तरतुदी विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणी प्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे . यानुसार पवित्र पोर्टल वर सेमी इंग्रजी शाळाकरिता नोंदविण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी - २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यवसायिक अर्हता धारण करणाऱ्या मधुन शिफारस करण्यात येणार आहे . सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.