राज्यात शासन सरळसेवा पद भरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत...
राज्यात शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी मागासवर्गीयांसाठी आरक्षण धोरण लागू आहे. हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे आरक्षण (Vartical Reservation) म्हटले जाते. त्याचप्रमाणे काही विशेष घटकांना सुध्दा आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याला समांतर किंवा आडवे आरक्षण (Horizontal Reservation) असे म्हटले जाते.
२. सद्य:स्थितीत राज्यात शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी असलेले सामाजिक व समांतर आरक्षणाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.
👉 Download