प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबत
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी चे परिपत्रका नुसार..
प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील १ली ते ८वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजने अंतर्गत शाळा स्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना देण्याकरिता स्वयंपाकी तथा मदतनीस यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात येत असते. स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत शासनाने दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा schoolandapps.blogspot.com
हा ब्लॉग.
माहिती लाईक शेअर कमेंट करा.धन्यवाद